वधुवर पसंती
(विवाह विषयक काम करणारी संस्था)

 
 
महाराष्ट्रातील सर्व जाती-जमातींसाठी ऑनलाइन काम करणारी संस्था. संस्था प्रथम विवाह, विधवा, विधुर तसेच घटस्फोटीतांची नाव नोंदणी करुन घेते. त्यांचे मेळावे घेऊन एकमेकांची ओळख करुन देण्याचे काम करते. परजातीतील विवाहांना मदत व प्रोत्साहन देते. विवाह जमवून देण्याचे पूर्ण काम हाती घेते. याशिवाय विवाह योग, पत्रिका जुळते का ते पाहणे आणि विवाह जमावा म्हणून उपाय सांगण्यातही मदत करते.



प्रत्येक सर्व्हिससाठी वेगवेगळे दर असून त्याची माहिती प्रत्यक्ष भेटून अथवा संपर्क साधून मिळवावी. चार्जेस विषयक आधी माहिती करून घ्यावी
 
 
© Vadhuvar Pasanti
Powered by -
Smart Computer (India) Pvt. Ltd., Pune