BLOGS

 
 

VADHU VAR PASANTI MATRIMONY SERVICES
हा क्रमांक श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ (वाई-पुणे) तर्फे चालविण्यात येणाऱ्या वधु - वर पसंती संस्थेचा आहे. विवाह जमविण्यासाठी आपल्याला अधिका-धिक स्थळाची आवश्यकता असते., पण एक किंवा दोन ठिकाणी नाव नोंदणी करून लगेच मनासारखे स्थळ मिळेल याची शक्यता फार कमी असते.

पुनर्विवाह केल्यानंतर लोक काय म्हणतील ?
बऱ्याचदा असे वाटून जाते कि लिव्ह मध्ये राहिल्यानंतर किंवा पुनर्विवाह केल्यानंतर लोक काय म्हणतील ? हा प्रश्न महत्वाचा आहे पण तुमच्या आनंदापेक्षा हा महत्वाचा प्रश्न आहे का ? याचा विचार कधी केला का ? तुमच्या एकटेपणात किती लोक सोबत असतात. काठावर बसून पाण्याची खोली मोजता येत नाही त्यामुळे लोक फक्त संथ पाण्यात दगड मारत राहतात.. असो लोकसत्ता मधील पुढील लेखात ८ वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका छान जोडीचे अनुभव आहेत तुम्ही जरूर वाचून घ्या. कदाचित तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला यात मिळतील ,,, https://www.loksatta.com/chaturang-news/asawari-kulkarni-and-anil-yardi-live-in-relationship-story-jyesthanche-live-in-dd70-2380796/ आपला दिवस आनंदात जावो. धन्यवाद

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ वाई तर्फे आपली वधु - वर संस्था सुरु करण्यात आली आहे .
नमस्कार ., श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ वाई तर्फे आपली वधु - वर संस्था सुरु करण्यात आली आहे . विवाह जमविण्यासाठी काम करणे हे आमच्या संस्थेचे वैशिष्टय आहे पण हे तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. आपण काम सुरु केल्यानंतर सर्वप्रथम मुलाची / मुलीची पत्रिका पाहून योग कधी आहे याचा आढावा घेणार . त्यानंतर त्यांची नोंदणी एकूण ३ संकेत स्थळांवर केली जाईल. पुढची पायरी असेल प्रोफाइल चे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रमोशन. प्रमोशन मधून येणाऱ्या स्थळांसोबत पत्रिका जुळते का? हे पाहून जर अनुरूप स्थळ असेल तर कागदोपत्री चौकशी करून मग पुढे तुम्हाला पाठवण्यात येईल. मीटिंग ची सेवा म्हणजे स्थळांचा followup आमच्याकडून केला जाईल. थोडक्यात सांगायचे तर स्थळे पहायला सुरवात केल्यापासून विवाह जमेपर्यंत ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व तुमच्यासाठी आम्ही करणार आहोत. तुमच्याकडून फक्त दोनच अपेक्षा असतात एक म्हणजे , नक्की कुठे तडजोड करणार याची आम्हाला सविस्तर कल्पना देणे , तसेच तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती सतत आमच्या संपर्कात राहणे आणि घाई घाई ने कोणताही निर्णय न घेणे किमान ३-६ महिन्याचा वेळ घेऊन व्यवस्थित सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन मग पुढे जाणे. कृपया नोंद घ्यावी , आमच्या संस्थेतून विनाकारण स्थळांच्या याद्या पाठवल्या जात नाहीत जी तुमच्यासाठी अनुरूप स्थळे असतात तीच मोजकी आणि तुमच्या अपेक्षेत बसणारीच स्थळे पाठवली जातात., वरील सेवांबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असल्यास तुम्ही आमच्या प्रतिनिधीं सोबत बोलून शंका निरसन करून घेऊ शकता. नोंदणी शुल्क हे तुमच्या माहिती वरून ठरते. रु ७००/- ते रु ७०००/- पर्यंत च्या विविध सेवा आपल्याकडे आहेत. आपण निवडलेले कोणतेही पॅकेज हे विवाह जमेपर्यंत वैध असते. विवाह जमल्यानंतर संस्था कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही. प्रतिनिधी संपर्क : तेजल मॅडम : 8369310857 (हडपसर पुणे) पानसे मॅडम : 9373509650 (नवी पेठ : पुणे) रेवती मॅडम : 9156825802 (सांगली) मधुरा मॅडम : 9021167425 ( नवी पेठ - पुणे) वेबसाइट : https://www.vadhuvarpasanti.in संस्थेच्या इतर उपक्रमांचे माहितीपत्र सोबत जोडत आहोत. धन्यवाद vadhuvarpasanti.in हेमा यादव - कदम पुणे - ३० .

 
 

श्री. माधव दामले सर यांची मुलाखत
श्री. माधव दामले सर तसेच " दामले मल्टि सर्विस " संस्थेची संपूर्ण माहिती


 
 
© Vadhuvar Pasanti
Powered by -
Smart Computer (India) Pvt. Ltd., Pune